GNM (General Nursing And Midwifery ) आणि ANM ( Auxiliary Nursing And Midwifery ) कोर्स विषयी माहिती हे कोर्स करण्यासाठी काय पात्रता आहे, या दोन्ही कोर्सचा कालावधी किती आहे हि संपूर्ण माहिती आपण समोर पाहणार आहोत
वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या करिअर ची सुरुवात करायची आहे तर तुम्ही या दोन कोर्स विषयी विचार करू शकता तर आपण अगोदर GNM (General Nursing And Midwifery ) विषयी जाणून घेऊ. GNM (General Nursing And Midwifery)
GNM (General Nursing And Midwifery )

GNM (General Nursing And Midwifery ) हा डिप्लोमा कोर्स आहे. जनरल नर्सिंग एन्ड मिडवाईफरी या कोर्सच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना क्लिनिकल नर्सिंग क्षेत्रामध्ये आपल करिअर घडवण्याची संधी मिळते. हा कोर्स पूर्ण केल्या नंतर सरकारी किंवा प्रायवेट जोब मिळू शकतो. GNM Course & ANM Course
| कोर्सचे नाव | GNM (General Nursing And Midwifery ) |
| कोर्सचा स्तर | डिप्लोमा |
| पात्रता | विज्ञान किंवा कला विषयामधून 12 वी उत्तीर्ण |
| वयाची अट | कमीत कमी 17 वर्ष , जास्तीत जास्त 35 वर्ष |
| कोर्सचा कालावधी | 3.5 वर्षे ( 6 महिन्याच्या इंटरशिपसह ) |
GNM (General Nursing And Midwifery ) GNM Course & ANM Course या कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा असतो आणि 6 महिने कुठल्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिक चा अनुभव घ्यायला पाहिजे. 3 वर्षाच्या कोर्स मध्ये खालील पैकी विषयांचा अभ्यासक्रम असतो.GNM (General Nursing And Midwifery )
GNM (General Nursing And Midwifery ) कोर्स मधील विषय. GNM Course & ANM Course
1)पहिले वर्ष :
- शरीरशास्त्र आणि शरीर क्रिया विज्ञान
- सुश्मजीव शास्त्र
- मानसशास्त्र
- समाजशास्त्र
- नर्सिंगचे मुलतत्वे
- प्रथमोपचार
2)दुसरे वर्ष :
- वैद्यकीय शस्त्रक्रिया नर्सिंग ( भाग 1 आणि 2 )
- औषधशास्त्र
- अर्थोपेडीक नर्सिंग
- कान,नाक आणि घसा (ENT) नर्सिंग
3)तिसरे वर्ष :
- बालरोग नर्सिंग
- मानसिक नर्सिंग
- सामुदायिक आरोग्य नर्सिंग
- सुसाध्यता आणि स्त्रीरोगशास्त्र
इंटर्नशिप ( 6 महिने) :
या सहा महिन्यामध्ये कुठल्याही रुग्णालयामध्ये रुग्णांच्या देखरेखी साठी आणि व्यावहारिक संपर्क वाढवण्यासाठी 6 महिने रुग्णालयामध्ये सिनिअर स्टाफ च्या अंडर कामाचा अनुभव घ्यायला पाहिजे. GNM (General Nursing And Midwifery)
GNM (General Nursing And Midwifery ) कोर्स पूर्ण झाल्या नंतर. GNM Course & ANM Course
GNM (General Nursing And Midwifery ) कोर्स पूर्ण झाल्या नंतर रुग्णालये ( सरकारी आणि खाजगी ), क्लिनिक , सामुदायिक आरोग्य सेवा केंद्र, नर्सिंग होम, सामुदायिक आरोग्य कर्मचारी, या ठिकाणी जॉब ची संधी आपल्याला मिळू शकते. त्याचप्रमाणे आपण आरोग्य शिक्षक म्हणून देखील काम करू शकतो. GNM (General Nursing And Midwifery ) करून पुढील शिक्षणासाठी आपल्याला नर्सिंग मध्ये विज्ञान पदवी घेण्यासाठी बी.एस.सी. नर्सिंग हा एक उत्तम उपाय आहे.GNM (General Nursing And Midwifery)
Table of Contents
ANM Course ( Auxiliary Nursing And Midwifery)

ANM Course ( Auxiliary Nursing And Midwifery ) हा नर्सिंग आणि मिडवायफरी क्षेत्रातील एक डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्सचा मुख्य हेतू आरोग्यसेवा व्यावसायिक म्हणून काम करण्यासाठी मुलभूत ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याचा आहे. या कोर्सच्या माध्यमातून जास्त तर माता आणि बाळ यांच्या आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित केले आहे.
नवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
| कोर्सचे नाव | ANM ( Auxiliary Nursing And Midwifery ) |
| कोर्सचा कालावधी | 1 ते 2 वर्ष |
| पात्रता | मान्यताप्राप्त मंडळातर्फे 12 वी उत्तीर्ण असावा |
| वयाची अट | कमीत कमी 17 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष |
| visit |
ANM Course ( Auxiliary Nursing And Midwifery ) कोर्स मधील विषय.
ANM Course ( Auxiliary Nursing And Midwifery ) च्या अभ्यासक्रमामध्ये नर्सिंग च्या सिद्धांतिक आणि व्यावहारिक या दोन्ही गोष्टींचा समावेश केला आहे.
- नर्सिंगचे मुलतत्वे
- सामुदायिक आरोग्य नर्सिंग
- स्त्रीरोग नर्सिंग
- आरोग्य प्रोत्साहन आणि पोषण
- प्रथमोपचार आणि आपत्कालीन काळजी
- बाल आरोग्य नर्सिंग
- शरीरशास्त्र आणि शरीरक्रिया विज्ञान
- पर्यावरण स्वच्छता
- वैद्यकीय- शस्त्रक्रिया नर्स
ANM Course ( Auxiliary Nursing And Midwifery ) या कोर्स पूर्ण केल्या नंतर कुठल्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन आपल्या कोर्सच्या संबंधित कामाचा अनुभव घेण्यासाठी तिथे काम करायला पाहिजे. रुग्णांची काळजी घेणे, मुलभूत वैद्यकीय प्रक्रीया, बाळंतपणास मदत करणे.
visit our website : Prayagraj Mahakumbh Mela 2025/ प्रयागराज महाकुंभ मेळा याविषयी माहिती, Strong Naga Sadhus details.
GNM (General Nursing And Midwifery ) & ANM Course (Auxiliary Nursing And Midwifery) या कोर्स मध्ये काय फरक आहे ? GNM Course & ANM Course
- ANM ( Auxiliary Nursing And Midwifery ) हा कोर्स 1 ते वर्षाचा आहे. हा कोर्स फक्त महिला करू शकतात.
- ANM ( Auxiliary Nursing And Midwifery ) या कोर्स नंतर नोकरी पुढील प्रमाणे मिळू शकते. सहायक परिचारिका (Auxilary Nurse Midwife), समुदाय आरोग्य कर्मचारी (Community Health Worker), घरगुती आरोग्य सहायक (Home Health Aide), वैद्यकीय सहायक ( Medical Assistant ).
- या कोर्समध्ये विध्यार्थ्यांना वैद्यकीय उपकरणांची काळजी घेणे, ऑपरेशन थियेटर कसे तयार करावे,रुग्णांना वेळेवर औशोधोपचार कसे करावे, आजूबाजूच्या रुग्णांच्या नोंदी कश्या ठेवाव्या हि सर्व माहिती करून घेणे आवश्यक असते.
- GNM (General Nursing And Midwifery ) हा कोर्स 3 वर्षाचा असतो. हा कोर्स महिला आणि पुरुष दोन्ही करू शकतात. हा कोर्स पूर्ण केल्या नंतर कर्मचारी परिचारिका (Staff Nurse), क्लिनिकल नर्स तज्ञ (Clinical Nurse Specialist), नर्सिंग पर्यवेक्षक (Nursing Supervisor), परिचारिका शिक्षक ( Nurse Educator) या पदावर काम करू शकतात. GNM (General Nursing And Midwifery ) या कोर्सचे प्रशिक्षण पेरामेडीकल श्रेणीमध्ये आहे.हॉस्पिटल च्या वातावरणात परिचारिका म्हणून काम करणे,रुग्णांना प्रथोमपचार करणे, संशोधन कार्यात मदत करणे.

GNM & ANM मध्ये नोकरी ची संधी जास्त कोणत्या कोर्स मध्ये आहे.
GNM या कोर्सची डिमांड जास्त प्रमाणात आहे. आणि या कोर्सवर नोकरीची संधी जास्त प्रमाणात आहे.
ANM कोर्स करून GNM कोर्स करू शकतो का
हो ANM कोर्स करून GNM कोर्स करण्यात काहीच हरकत नाही.

visit: http://angadgawale.in
visit our website:Subhadra Yojana ( strong woman power )/महिलाओं के खाते मे 50,000 रु जमा किये जा रहे है.
Pingback: ABHA HEALTH CARD - आभा हेल्थ कार्ड वर मिळतात भरपूर सरकारी लाभ, मोबाईल मधून 2 मिनिटांत काढा. (GOOD BENEFIT) -
Pingback: PM Vishwakarma Yojana-2025/ प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत व्यवसायासाठी मिळणार शासनाकडून पैसे. ( Artisans and Craftsp