ABHA HEALTH CARD – आभा हेल्थ कार्ड काढा, मोबाईल मधून 2 मिनिटांत. (GOOD BENEFIT)

भारत सरकार च्या संकल्पनेतून डिजिटल इंडिया च्या माध्यमातून तयार केलेल्या ABHA HEALTH CARD- AYUSHMAN BHARAT HEALTH ACCOUNT हे आयुष्मान भारत डिजिटल मिशन चा एक भाग आहे. या कार्ड च्या माध्यमातून देश भरातील सर्व रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ABHA HEALTH CARD – AYUSHMAN BHARAT HEALTH ACCOUNT ची सुरुवात 27 सप्टेंबर 2021 साली झाली होती.

ABHA HEALTH CARD विषयी थोडक्यात माहिती.

ABHA HEALTH CARD

ABHA HEALTH CARD च्या माध्यमातून आरोग्य नोंदीचे डिजिटलायझेशन सोप्या पद्धतीने करून प्रत्येक व्यक्तींना एक वैयक्तिक आरोग्य ओळखपत्र देऊ करणे आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याशी प्रत्येक गोष्ट आभा कार्ड मध्ये असणार आहे. आभा कार्ड काढल्यामुळे आरोग्या संबंधित कागदपत्र हाताळायची गरज पडणार नाही. ABHA HEALTH CARD काढण्यासाठी कोणत्याही नियामाशिवाय कोणीही भारतीय नागरिक हे कार्ड काढू शकतात. ABHA HEALTH CARD मध्ये व्यक्तीच्या आरोग्याचा वैयक्तिक नंबर हा 14 अंकाचा असतो.

ABHA HEALTH CARD BENEFITS (फायदे)

  1. आपल्या आरोग्याविषयी सर्व माहिती आपल्याला ABHA HEALTH CARD मध्ये मिळणार आहे.
  2. आपल्याला आपल्या इलाजा साठी प्रत्येक रुग्नायालामध्ये आपल्या मोठ मोठ्या फाईल घेऊन जायची गरज पडणार नाही. कारण आपली सर्व माहिती ABHA HEALTH CARD मध्ये असणार आहे.
  3. ABHA HEALTH CARD मध्ये आपल्या रक्ताची केलेली चाचणी, कोणत्या बिमारी साठी आपण उपचार घेत आहोत,डॉक्टर ने दिलेल्या मेडीसीन आणि डॉक्टर च्या संबंधित सर्व माहिती या कार्ड मध्ये असणार आहे.
  4. तुम्ही तुमच्या सर्व हॉस्पिटल चा डाटा, लेब रेपोर्ट ABHA HEALTH CARD मध्ये मिळणार आहे.
  5. ABHA HEALTH CARD द्वारे कुठल्याही हॉस्पिटल मध्ये ऑनलाईन डॉक्टरांशी वेळ फिक्स करू शकता,ऑनलाईन इलाज, वैयक्तिक डॉक्टर, ई फार्मसी आणि वैयक्तिक आरोग्य तपशील सारख्या सुविधा ABHA HEALTH CARD द्वारे मिळणार आहेत.
  6. ABHA CARD सोबत विमा कंपनी जोडल्या गेल्या आहेत याचा फायदा आपल्याला मिळणार आहे.
  7. आपले मेडिकल रेकॉर्ड आपण हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी सोबत ABHA CARD च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने पोहचवू शकणार आहोत.

CREAT ABHA CARD – AYUSHMAN BHARAT HEALTH ACCOUNT साठी अर्ज कसा करावा, कार्ड कसे तयार करावे.

ABHA HEALTH CARD

आपल्या मोबाईल मधून ABHA CARD तयार करण्यासाठी https://abdm.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन National Health Authority या page वर जाऊन Creat ABHA Number वर क्लिक करायचं आहे.

  • जर तुम्हाला आभा नंबर माहित असेल तर लॉग इन करा नाही तर Creat ABHA Number वर क्लिक करा.
  • आधार कार्ड चा वापर करून आपल्याला आभा कार्ड काढायचं आहे म्हणून Creat ABHA Numbar Using Adhar वर क्लिक करायचं आहे.आपला आधार नंबर टाकायचा आहे.कॅप्चा टाकून Next वर क्लिक करायचं आहे.
  • आधार ला लिंक असलेल्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल तो तिथे टाकून घ्यायचा आहे
  • तुम्ही तुमच नाव, लिंग,जन्म तारीख आणि पत्ता टाकून तुमची पूर्ण डिटेल भरून घ्या
  • तुमचा आभा नंबर तयार होईल नंतर
  • आभा कार्ड डाऊनलोड करून घ्या
  • या स्टेप नुसार तुम्ही तुमच्या मोबाईल वरून आभा कार्ड तयार करू शकता.

ABHA CARD आणि AYUSHMAN BHARAT CARD यातील फरक.

ABHA CARD हे आयुष्मान भारत डिजिटल मिशन(ABDM) चा भाग आहे. आणि AYUSHMAN BHARAT CARD हे प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) सरकारच्या माध्यमातून आरोग्य विम्याची स्कीम आहे.

ASPECT ABHA CARD AYUSHMAN BHARAT CARD
उद्देश आरोग्याचे रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने मेनेज करणे.आरोग्याचा विमा आणि पैशाविना ट्रीटमेंट.
पात्रता सर्व भारतीय नागरिक (PMJAY) चा फायदा घेत असलेले नागरिक, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंब
कव्हरेज फक्त डिजिटल सेवा प्रती कुटुंब/ वर्ष 5 लाख रुपयांचा विमा.
वापर आरोग्य डाटा साठवण्यासाठी आणि लवकर मिळवण्यासाठी.मोफत आरोग्य सेवा मिळवण्यासाठी.
सुरुवात 27 सप्टेंबर 202123 सप्टेंबर 2018
OFFICIAL WEBSITE TO APPLYhttps://abdm.gov.in/https://nha.gov.in

visit :GNM (General Nursing And Midwifery ) आणि ANM Course ( Auxiliary Nursing And Midwifery ) कोर्स विषयी माहिती 2025, Best Course.

आपण प्रत्येकाने आभा कार्ड काढून घ्यायला पाहिजे कारण आपल्या आरोग्याची माहिती आपल्या जवळ असायला हवी.
visit: http://www.angadgawale.in

ABHA HEALTH CARD

ABHA CARD का काढावे ?

आपल्या आरोग्याची संपूर्ण माहिती आपल्या जवळ राहील म्हणून आभा कार्ड काढायला पाहिजे.

ABHA CARD NOMBER किती अंकाचा असतो ?

ABHA CARD मध्ये 14 अंक असतात.

AYUSHMAN BHARAT CARD NOMBER किती अंकाचा असतो ?

AYUSHMAN BHARAT CARD NOMBER मध्ये 14 अंक असतात.

1 thought on “ABHA HEALTH CARD – आभा हेल्थ कार्ड काढा, मोबाईल मधून 2 मिनिटांत. (GOOD BENEFIT)”

  1. Pingback: PM Vishwakarma Yojana-2025/ प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत व्यवसायासाठी मिळणार शासनाकडून पैसे. ( Artisans and Craftsp

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top